स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, ग्रामपंचायत मंदर
प्रशांत चंदनखेडे वणी
देशाप्रती आदर व सन्मान बाळगून प्रगतीचा मार्ग धरूया. प्रगतीच्या वाटेवर सर्वांना सोबत घेऊया. सर्वांचा साथ सर्वांचा विकास साधूया. चला एकात्मतेची गांठ घट्ट बांधूया. एकमेकांच्या सोबतीने स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करूया. बोला भारत माता की जय !
सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
शुभेच्छुक :- सरपंच वर्षा अनंता बोढे, उपसरपंच वंदना प्रशांत उपरे, ग्रामसचिव एल. बी. मुनेश्वर, सदस्य सौ. शुभांगी थाटे, विनोद मोहितकर, अनंता बोढे, सौ. हेमलता पोटे, सौ. वैशाली परसूटकर, सौ. कल्पना बोथले, निलेश उपरे, किशोर बोढे, ग्रामपंचायत मंदर
Comments
Post a Comment