स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, ग्रामपंचायत मुंगोली
प्रशांत चंदनखेडे वणी
देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्ष पूर्ण झाली. देश विविध क्षेत्रात प्रगती साधू लागला आहे. देशाच्या प्रगतीचे आपण साक्षीदार होऊया, देशात बंधुभावाने नांदूया, हातात हात देउनी घट्ट स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करूया. चला तर एक सुरात म्हणूया भारत माता की जय !
स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा !
शुभेच्छुक :- सरपंच सौ. रेश्मा शंकर आत्राम, उपसरपंच ऍड. रुपेश गुणवंत ठाकरे, ग्रामसचिव समंदर उस्मान शेख, सदस्य जीवन, अतकरे, राजेंद्र शिंदे, कु. प्रगती ठाकरे, सौ. मिनाक्षी घुंगरूड, सौ जया गोहणे, ग्रामपंचायत मुंगोली
Comments
Post a Comment