Latest News

Latest News
Loading...

गाडेघाट गावात बससेवा सुरु करण्याची शिवसेनेची (उबाठा) मागणी

प्रशांत चंदनखेडे वणी  गाडेघाट गावात अजूनही एसटी महामंडळाची बस पोहचली नाही. अडेगाव मार्गे येडत गावापर्यंत वणी आगाराची बससेवा सुरु आहे. मात्र ...
- July 19, 2025

भाजपच्या वणी तालुका सरचिटणीस पदी हेमंत गौरकार यांची नियुक्ती

प्रशांत चंदनखेडे वणी  वणी तालुक्यातील खांदला ग्रामपंचायतीचे सरपंच तथा वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंत गौरकार यांची भारतीय जनता प...
- July 19, 2025

लग्नानंतर काही दिवसातच पती पासून विभक्त झालेल्या नवविवाहितेने बहिणीच्या घरी घेतला गळफास

प्रशांत चंदनखेडे वणी   तरुण विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १९ जुलैला सकाळी उघडकीस आली. सहा महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला हो...
- July 19, 2025

गोकुळ नगर परिसर विकासापासून कोसो दूर, घाणीच्या साम्राज्यात करावं लागतं नागरिकांना वास्तव्य

प्रशांत चंदनखेडे वणी   शहरातील गोकुळनगर परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. घाण कचऱ्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी प...
- July 18, 2025

भर चौकात एका व्यक्तीने रोखली बंदूक आणि उडाली तारांबळ, मात्र पोलिसांच्या चौकशीत आले वेगळेच तथ्य पुढे

प्रशांत चंदनखेडे वणी   शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक हा नेहमी रहदारीने गजबजलेला असतो. या चौकात नागरिकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल पाहायला...
- July 17, 2025

नंदीग्राम एक्सप्रेसखाली येऊन युवकाचा मृत्यू

प्रशांत चंदनखेडे वणी   मुंबई बल्लारशाह नंदीग्राम एक्सप्रेसखाली येऊन एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना १७ जुलैला सकाळी ११.४० वाजताच्या सुमारास...
- July 17, 2025

वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचे ज्वलंत प्रश्न व समस्यांना घेऊन काँग्रेसचे धरणे आंदोलन

प्रशांत चंदनखेडे वणी   वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचे ज्वलंत प्रश्न व समस्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता काँग्रेसचे जिल्हा स...
- July 17, 2025

जनतेचे प्रश्न व समस्या सोडविण्याला आमदार आजही देतात प्राधान्य, १५ वर्षांपासून बंद असलेली बससेवा आमदारांच्या प्रयत्नांनी झाली सुरु

प्रशांत चंदनखेडे वणी  वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर वणी वरून भालर-तरोडा या मार्गावर बससेवा सुरु झाली...
- July 16, 2025

दुचाकीला धडक देत प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स डिव्हायडरला धडकली, सुदैवाने अनर्थ टळला

प्रशांत चंदनखेडे वणी  वणी वरून नागपूरला जाणाऱ्या धनश्री ट्रॅव्हल्सचा वणी वरोरा मार्गावरील लो. टि. महाविद्यालयाजवळ अपघात झाला. ट्रॅव्हल्सने द...
- July 16, 2025

मोटारसायकल अपघातात गणेश कॉम्प्युटरचे संचालक गणेश रांगणकर गंभीर जखमी

प्रशांत चंदनखेडे वणी  मोटारसायकलला झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाल्याची घटना १५ जुलैला रात्री ८.३० ते ८.४५ वाजताच्या सुमारास...
- July 15, 2025

पावसाळी अधिवेशनात आमदारांनी प्रखरतेने मांडले जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आणि मतदार संघातील समस्या

प्रशांत चंदनखेडे वणी   राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजलं. विरोधकांनी आपले मुद्दे आक्रमकपणे मांडले. काही मुद्द्यांवार...
- July 15, 2025

दुचाकीस्वाराचा मोबाईल हिसकावणाऱ्या तीनही चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

प्रशांत चंदनखेडे वणी  मोबाईलवर बोलत असलेल्या दुचाकीस्वाराचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले असून पोलिस...
- July 14, 2025

राज्य सरकारच्या मद्य उत्पादन शुल्क वाढीविरोधात परवानाधारकांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

प्रशांत चंदनखेडे वणी  महाराष्ट्र सरकारने मद्य उत्पादन शुल्कात भरमसाठ वाढ केल्याने वणी उपविभागातील मद्य परवानाधारकांनी सोमवारी (१४ जुलैला) आप...
- July 14, 2025

रेतीची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला

प्रशांत चंदनखेडे वणी  विना परवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कार्यवाही करून रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त केला आहे. तसेच पोलिसा...
- July 14, 2025

मोबाईलवर बोलत असतांना कानाला लागलेला मोबाईल हिसकावून चोरट्यांनी काढला पळ

प्रशांत चंदनखेडे वणी  दुचाकी चालक मोबाईलवर बोलत असतांना मागून दुचाकीने आलेल्या चोरट्यांनी दुचाकीस्वाराचा क्षणात मोबाईल हिसकावून पळ काढल्याची...
- July 14, 2025

शहरात मूलभूत सोइ सुविधांचा अभाव, प्रमुख चौकांमध्ये महिलांसाठी प्रसाधन गृहच नाही, महिलांनी पालिका प्रशासनाचे उघडले डोळे

प्रशांत चंदनखेडे वणी  खनिज संपंन्न, आर्थिक प्रगत, सहकार उन्नत व सांस्कृतिक वारसा लाभलेला तालुका म्हणून वणी तालुक्याला ओळखलं जातं. वणी येथे म...
- July 13, 2025

चोरट्यांनी वेकोलिच्या भालर वसाहतीतील क्वार्टर फोडले, २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल केला लंपास

प्रशांत चंदनखेडे वणी  वेकोलिच्या भालर वसाहतीतील वेकोलि कर्मचाऱ्याचे बंद क्वार्टर फोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम लं...
- July 12, 2025

निळापूर झुडपी जंगलात परत वाघाची दहशत, दोन पाळीव जनावरांवर केला वाघाने हल्ला, वाघांचा बंदोबस्त करण्याची मनसेची मागणी

प्रशांत चंदनखेडे वणी   वणी तालुक्यातील निळापूर गावातील पाळीव जनावरांवर वाघाने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परत एकदा गावकऱ्या...
- July 12, 2025

रहदारी व वाहतुकीची धुरा वाहणाऱ्या रस्त्याची झाली अतिशय दयनीय अवस्था, जागोजागी फाटलेल्या रस्त्याला लावली जात आहे ठिगळं

प्रशांत चंदनखेडे वणी  शहरातील रंगनाथ स्वामी मंदिरापासून तर लालगुडा चौपाटीकडे जाणारा प्रमुख रहदारीचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. रस्त्या...
- July 12, 2025

लालगुडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची झाली अतिशय दयनीय अवस्था, रस्त्याने मार्गक्रमण करणेही झाले कठीण

प्रशांत चंदनखेडे वणी  ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून या रस्त्यांनी मार्गक्रमण करणं कठीण झालं आहे. रस्त्यांच...
- July 11, 2025

गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवर्यांचा सत्कार, शहर भाजपने राबविला अभिनव उपक्रम

प्रशांत चंदनखेडे वणी  भारतीय जनता पार्टीच्या वणी शहराच्या वतीने गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून शहरातील गुरुवर्य व्यक्तींचा आदर सन्मान व सत्कार...
- July 10, 2025

घरासमोरील मुरूम उचलून नेणाऱ्या शेजाऱ्यांना हटकल्याने फावड्याने केली मारहाण, दोन महिलेसह तिघांवर गुन्हे दाखल

प्रशांत चंदनखेडे वणी  पावसाचे पाणी अंगणात साचत असल्याने स्वखर्चाने घरासमोरील रोडवर टाकलेला मुरूम परस्पर उचलून नेत स्वतःच्या घरासमोरील अंगणात...
- July 10, 2025

मनिष सुरावार यांना पितृशोक, माजी मुख्याध्यापक दत्तात्रेय सुरावार यांचं अल्पशा आजारानं निधन

प्रशांत चंदनखेडे वणी  सुस्वभावी, मनमिळाऊ व सुपरिचित व्यक्तिमत्व असलेले दत्तात्रेय बापूराव सुरावार यांचं अल्पशा आजारानं उपचारादरम्यान निधन झा...
- July 09, 2025

धो धो बरसणाऱ्या पावसाने नदी नाले भरले तुडुंब, निर्गुडा नदीच्या पुलावरून वाहू लागले पुराचे पाणी, प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

प्रशांत चंदनखेडे वणी   शहरात पावसाने थैमान घातले आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून शहरात धो-धो पाऊस पडत आहे. कोसळधार पावसामुळे नदी नाले तुडु...
- July 09, 2025

सरकारच्या अन्यायकारी धोरणांविरोधात माकपने काढलेल्या मोर्चाला नागरिकांचा भर पावसातही मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रशांत चंदनखेडे वणी   केंद्र सरकारने अमलात आणलेले चार कामगार विरोधी कायदे व कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन कामगार संघटनांनी पुकारलेल्या...
- July 09, 2025

वणी तालुक्यातील कोलेरा गावात साचले पावसाचे पाणी, वेकोलिच्या नियोजनशून्यतेचा गावकऱ्यांना बसला फटका

प्रशांत चंदनखेडे वणी   तालुक्यातील कोलेरा (पिंपरी) या गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील तिने ते चार दिवसांपासून तालुक्यात पावसाचा ...
- July 09, 2025
Powered by Blogger.