स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, ग्रामपंचायत वाघदरा
प्रशांत चंदनखेडे वणी
संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा होत असतांना आपणही स्वातंत्र्याच्या या जल्लोषात सहभागी होऊया, सर्व मिळून स्वातंत्र्य दिन साजरा करूया, बोला भारत माता की जय !
सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
शुभेच्छुक :- सौ. शीतल जयपाल गौरकार, उपसरपंच श्याम धुळे तराडे, ग्रामसचिव धनराज खंडरे, सदस्य वासुदेव येटे, सौ. सुषमा तेलंग, सौ. संगिता मेश्राम, सौ. सुवर्णा ताजने, भूषण पावडे, संदीप धाबेकर, सौ. कल्पना राजूरकर, ग्रामपंचायत वाघदरा
Comments
Post a Comment