स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, ग्रामपंचायत विरकुंड
भारतीय स्वातंत्र्याचा हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्य दीना निमित्त संपूर्ण भारतात आनंदच वातावरण निर्माण झालं आहे. या आनंदात आपणही सहभागी होऊया, चला स्वातंत्र्य दिन साजरा करूया, भारत मातेचा जयघोष करूया !
सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
शुभेच्छुक :- आशिष भाकरे, ग्रामसचिव तथा सर्व सदस्यगण, ग्रामपंचायत विरकुंड
Comments
Post a Comment