स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा, रितेश ठाकरे सदस्य ग्रा. प. निळापूर
प्रशांत चंदनखेडे वणी
हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता स्वातंत्र्य वीरांनी जीवाची बाजी लावली. आज आपण स्वातंत्र्य देशाचे पाईक आहोत हे त्यांच्या बलिदानाचं फलित आहे. देशात एकात्मता नांदावी व आपसात प्रेमभाव असावा ही त्यांची शिकवण आपण आत्मसात केली पाहिजे. एकमेकांना मदतीचा हात देणं ही आपली संस्कृती. चला तर या संस्कृतीचं जतन करूया. स्वतंत्र्य दिन जल्लोषात साजरा करूया. बोलो भारत माता की जय !
स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा !
शुभेच्छुक :- रितेश ठाकरे, अध्यक्ष श्रमिक कोयल सभा, निलजई ओपन कास्ट माईन (डीप), वणी उपक्षेत्र, सदस्य ग्रामपंचायत निळापूर, तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व
Comments
Post a Comment