फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई, पणत्यांची आरास, उटण्याची आंघोळ, रांगोळीची रंगत, फराळाची संगत, लक्ष्मीची आराधना, भाऊबीजेची ओढ, दीपावलीचा सण आहे खूपच गोड.. संबंधात गोडवा ठेवणाऱ्या सर्वांनाच दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा !
साथ अशीच राहू द्या हात सुटणार नाही, प्रेमभाव असू द्या संबंध तुटणार नाही, धग असेल आपुलकीची तर वादळातही वात विझणार नाही ! सर्व मित्र मंडळी व जनतेला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !
शुभेच्छुक :- धर्मेंद्र काकडे बिल्डिंग मटेरियल सप्लायर तथा कट्टर शिव सैनिक ( फटाक्यांचे ठोक व चिल्लर विक्रेते )
No comments: