प्रशांत चंदनखेडे वणी
दिवाळीचा दिवा जसे करतो वातावरण तेजोमय. तसेच तुमचे जीवन आनंदाने उजळून निघावे. दूर जावो तुमच्या आयुष्यातील मळभ, अंतरंगात प्रेमभाव असावे. स्नेही संबंधितांना तसेच तालुक्यातील सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
शुभेच्छुक :- मोरेश्वर उज्वलकर अध्यक्ष वैष्णव शिंपी समाज संघटना वणी, प्रो.प्रा. लॉर्ड्स फॅमिली रेस्टोरंट व आदित्य रेस्टोरंट वणी
No comments: