प्रशांत चंदनखेडे वणी
दिवाळी हा वेगवेगळ्या प्रकारच्या फराळी पदार्थांची मेजवानी देणारा सण. सर्व परिचितांना घरी आमंत्रित करून फराळ देण्याची आपली परंपरा. संबंधात गोडवा रहावा म्हणून गोड पदार्थ भरविण्याची संस्कृती दिवाळी या सणाने जपली आहे. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य पदार्थांची मेजवानी घरोघरी पहायला मिळते. चविष्ट पदार्थ बनवून त्याचा आस्वाद घेतला जातो. घरोघरी वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा सुगंध दरवळतांना दिसतो. खाद्य पदार्थांचा आनंद लुटण्याचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी निमित्त घरोघरी तयार केलेल्या फराळी पदार्थांची चव आपल्याला चाखायला मिळते. खाद्य पदार्थांची चव व आवड ठेवणाऱ्यांसाठी आमच्याकडेही उत्तम दर्जाची कॅटरर्स सेवा उपलब्ध आहे. घरी कोणताही आनंदाचा सोहळा असो, आम्ही उत्तम दर्जाची कॅटरर्स सेवा देतो. खाद्य पदार्थांची चव व दर्जा तुमच्या पसंतीस उतरेल याची खात्री आम्ही तुम्हाला देतो. गुणवत्तापूर्ण कॅटरर्स सेवा देण्याची जबाबदारी स्वीकारतांनाच तुमच्या दिवाळीच्या आनंदात सहभागी होण्याची आम्ही परंपरा जपतो आहे. आमच्याशी बंधूभावाचं नातं ठेवणाऱ्या सर्वांनाच दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमच्या आनंदात आमचाही सहभाग असू द्या, तुमच्या कार्य क्रमांना आमच्या सेवेची जोड राहू द्या ! दिवाळीच्या सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा !
शुभेच्छुक :- चिकनकर कॅटरर्स वणी मो.न. 9604894878
No comments: