रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे. दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी, ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..! या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…दिवाळीच्या तुम्हा सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा…
शुभेच्छुक :- राजेंद्र ईद्दे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य ग्रामपंचायत गोवारी (पाथरी), सामाजिक कार्यकर्ता वणी विधानसभा क्षेत्र
No comments: