प्रशांत चंदनखेडे वणी
सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य, हे आपल्याला मिळू दे, ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…
वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
शुभेच्छुक :- वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. संजीवरेड्डी बोदकुरवार
No comments: