प्रशांत चंदनखेडे वणी
काळोखातून प्रकाशाची वाट दाखविणारा दिवाळी हा सण जीवनातील दुःख नैराश्य दूर करून आनंददायी जीवनाची प्रेरणा देतो. दिवाळी हा सण आनंदी वातावरण निर्माण करतो. दिवाळी या सणाला प्रत्येकाचे चेहरे आनंदाने फुललेले दिसतात. जिकडे तिकडे आनंद दरवेळेला असतो. प्रत्येकचं जण आनंदाने दिवाळीच्या शुभेच्छा देतांना दिसतो. तुमच्या आनंदात आम्हीही सहभागी आहोत. माझ्या सर्व आप्त परिवाराकडून वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !
शुभेच्छुक :- इजहारभाई शेख, उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमेटी

No comments: