Latest News

Latest News
Loading...

निष्ठावान शिवसैनिक (उबाठा) धर्मेंद्र काकडे यांच्या कडून सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा


प्रशांत चंदनखेडे वणी
 

परिवार सारा एकत्र येऊन आनंदाची उधळण करूया, चला सर्व मिळून दिवाळी साजरी करूया. संबंधात व नात्यात गोडवा जपणाऱ्या सर्व गोड माणसांना दिवाळीच्या गोड गोड शुभेच्छा !

शुभेच्छुक :- धर्मेंद्र काकडे, बिल्डिंग मटेरियल सप्लायर तथा निष्ठावान शिवसैनिक (उबाठा) 

दिवाळी आणि फटाक्यांचं एक अतूट नातं आहे. फटाक्यांच्या आतिषबाजी शिवाय दिवाळीला रंगत येत नाही. चला तर मग थोरामोठ्यांसोबत बच्चे कंपनीचाही आनंद द्विगुणित करण्याकरिता फटाक्यांची आतिषबाजी करून दिवाळी साजरी करूया. आमच्याकडे वेगेवगेळ्या कंपनीचे दर्जेदार फटाके उपलब्ध आहेत. ज्यांच्या क्वालिटीची गॅरंटी आम्ही विश्वासाने देतो. आमच्या दीपक चौपाटी परिसरातील साई फटाका सेंटरला एकदा अवश्य भेट द्या. आणि घ्या तुमच्या पसंतीचे आणि दर्जेदार फटाके. कारण आम्ही भरोसा जपतो. 

No comments:

Powered by Blogger.