Latest News

Latest News
Loading...

चिकनकर कॅटर्स परिवाराकडून नात्यात व संबंधात गोडवा जपणाऱ्या सर्वांनाच दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

                                               

प्रशांत चंदनखेडे वणी 

दिवाळी हा वेगवेगळ्या प्रकारच्या फराळी पदार्थांची मेजवानी देणारा सण. सर्व परिचितांना घरी आमंत्रित करून फराळ देण्याची आपली परंपरा. संबंधात गोडवा रहावा म्हणून गोड पदार्थ भरविण्याची संस्कृती दिवाळी या सणाने जपली आहे. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य पदार्थांची मेजवानी घरोघरी पहायला मिळते. चविष्ट पदार्थ बनवून त्याचा आस्वाद घेतला जातो. घरोघरी वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा सुगंध दरवळतांना दिसतो. खाद्य पदार्थांचा आनंद लुटण्याचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी निमित्त घरोघरी तयार केलेल्या फराळी पदार्थांची चव आपल्याला चाखायला मिळते. खाद्य पदार्थांची चव व आवड ठेवणाऱ्यांसाठी आमच्याकडेही उत्तम दर्जाची कॅटरर्स सेवा उपलब्ध आहे. घरी कोणताही आनंदाचा सोहळा असो, आम्ही उत्तम दर्जाची कॅटरर्स सेवा देतो. खाद्य पदार्थांची चव व दर्जा तुमच्या पसंतीस उतरेल याची आम्ही तुम्हाला हमी देतो. दर्जेदार कॅटरर्स सेवा देण्याची जबाबदारी स्वीकारतांनाच तुमच्या दिवाळीच्या आनंदात सहभागी होण्याची परंपराही आम्ही जपतो आहे. बंधूभावाचं नातं जपणाऱ्या सर्वांनाच दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या आनंदात आमचाही सहभाग राहू द्या, तुमच्या कार्यक्रमांना आमच्या सेवेची जोड असू द्या ! सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

शुभेच्छुक :- चिकनकर कॅटरर्स वणी मो.न. 9604894878

No comments:

Powered by Blogger.