देशावर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! लुकेश्वर बोबडे, उपतालुका प्रमुख शिवसेना (उबाठा)
प्रशांत चंदनखेडे वणी :-
"सूर्याची पहिली किरण जशी जीवनाला नवा श्वास देते, तशीच १५ ऑगस्टची प्रभात आपल्या मनाला नव्या उमेदांची प्रेरणा देते.
"देशभक्ती ही आपल्या रक्तात वाहणारी ऊर्जा आहे… या स्वातंत्र्य दिनी देशासाठी काहीतरी नवे करण्याचा संकल्प करूया.
"तिरंग्याच्या प्रत्येक रंगात आहे देशाची ओळख, प्रत्येक श्वासात आहे भारताची चाहूल… जय हिंद! स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
शुभेच्छुक :- लुकेश्वर वामनराव बोबडे, उपतालुका प्रमुख शिवसेना (उबाठा)
No comments: