प्रशांत चंदनखेडे वणी :-
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही स्वाभिमानाने जगण्याची शिकवण देणारे तसेच गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करेल, असा संदेश देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या तमाम समता प्रिय जनतेला कोटी कोटी शुभेच्छा! "रंग दिला तू चित्र काढिले झाले घरटे छान, बाबा तू जगाची शान"!
अन्यायाचा प्रतिकार करण्याची शिकवण देणाऱ्या प्रज्ञासुर्यास त्यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन!
पंकज कांबळे, युवा तडफदार कार्यकर्ता तथा प्रेम आणि धर्म या पुस्तकाचा लेखक

No comments: