प्रशांत चंदनखेडे वणी :-
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! "उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे".
"जखडबंद पायातील साखळदंड तडातडा तुटले तू ठोकताच दंड" वर्णव्यवस्थेविरुद्ध दंड थोपटून देशात समानता प्रस्थापित करणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या तमाम भारतीयांना कोटी कोटी शुभेच्छा! विषमतेचे वादळ थोपविले तू, समतेची बाग फुलविली, कसे फेडू बा भीमा तुझे उपकार, अधिकारांची जाणीव करून दिली तू. स्वाभिमानेने जगणं शिकविणाऱ्या क्रांतिसूर्यास विनम्र अभिवादन!
मोरेश्वर उज्वलकर, शहर समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट

No comments: