Latest News

Latest News
Loading...

दिलखुल्लास व्यक्तिमत्व असलेल्या राजू भाऊ तुराणकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


प्रशांत चंदनखेडे वणी 

जीवनाच्या प्रवासात अनेक लोकांच्या भेटीगाठी होतात. परंतु काही माणसे अशी असतात जे त्यांच्या सुंदर स्वभावामुळे कायमचे स्मरणात राहून जातात. आशा व्यक्तीचे स्थान जीवनात आदरचे असते. आणि या आदरणीय व्यक्तीचे आपल्या जीवनातील महत्व व्यक्त करण्यासाठी त्यांच्या वाढदिवशी उत्तम शुभेच्छा संदेश पाठवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे आपले कर्तव्य असते, कधी मित्र तर कधी सल्लागार,

मस्ती असो वा गंभीर काळ अगदी दिलखुल्लासपणे राजू भाऊ  

नेहमी आमच्या सोबत असतात. 

वाढदिवस एका दिलदार मनाचा, वाढदिवस एका दिलखुलास व्यक्तिमत्वाचा,

"वाढदिवस आमच्या आयुष्यातील आदरणीय व्यक्तीचा, माजी नगरसेवक, नगर सेवा स्वच्छता समितीचे सदस्य, माजी शहरप्रमुख या व्यक्तिरेखा साकारलेल्या व्यक्तिमत्वाचा" 

व्हॉइस ऑफ डिजिटल मिडीयाचे उपाध्यक्ष राजुभाऊ तुराणकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎈🎈🌹🎂🎂🌹


शुभेच्छुक:--- नगर सेवा स्वच्छता समिती वणी

No comments:

Powered by Blogger.