Latest News

Latest News
Loading...

नीट व जेईईचे शिकवणी वर्ग आता आपल्या वणी शहरातच, प्रगती नगर येथे सुरु झालं भव्य सोमय्या करियर इन्स्टिट्यूट

प्रशांत चंदनखेडे वणी 

डॉक्टर व इंजिनियर होण्याचं धेय्य उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना आता वणी शहरातच या अभ्यासक्रमाचं दर्जेदार कोचिंग मिळणार आहे. आयआयटी-जेईई(IIT-JEE), नीट(NEET), एमएचटी-सीईटी(MHT-CET) या अभ्यासक्रमात करियर घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता वणी शहरातच कोचिंग क्लासेस सुरु करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात अग्रेसर असलेली शैक्षणिक संस्था वणी शहरात या अभ्यासक्रमांची परीक्षापूर्व तयारी करून देण्याकरिता सज्ज झाली आहे. विद्यार्थ्यांचं करियर घडविण्याचा वसा घेतलेल्या सोमय्या करियर इन्स्टिट्यूटने तालुकास्तरावर वैद्यकीय अभ्यासक्रम (नीट) व इंजिनियर (IIT-JEE) क्षेत्र निवडणाऱ्या विद्यर्थ्यांना दर्जेदार शिकवणीवर्ग उपलब्ध करून दिले आहे. शहरातील प्रगती नगर येथे सोमय्या करियर इन्स्टिट्यूट सुरु झालं असून या ठिकाणी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य घडविण्याकरिता दर्जेदार कोचिंग देण्यात येणार आहे. तसेच ११ वी व १२ वी करिता स्टेट बोर्डचे ॲडमिशन देखील या ठिकाणी सुरु करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण व कोचिंग मिळावं याकरिता अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापकांची या इन्स्टिट्यूट मध्ये नेमणूक करण्यात आली आहे. सोमय्या करियर इन्स्टिट्यूट मध्ये प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी नीट व आयआयटी परीक्षांमध्ये चमकले आहेत. त्यांची उच्च शिक्षणासाठी निवड देखील झाली आहे. डॉक्टर व इंजिनियर होण्याचं स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांचं हे स्वप्न सोमय्या इन्स्टिट्यूट पूर्ण करणार आहे. उत्तम कोचिंग क्लासेसचा शोध घेत मोठं मोठ्या शहरांत भटकंती करीत पैसा व वेळ वाया घालविणाऱ्या पालकांसाठी सोमय्या इन्स्टिट्यूटने तालुकास्तरावरच दर्जेदार कोचिंग देणारे क्लासेस सुरु केले आहेत. मग वेळ न दवडता नीट व आयआयटी-जेईई या अभ्यासक्रमांचे शिकवणी वर्ग लावण्याकरिता आजच सोमय्या करियर इन्स्टिट्यूट मध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. 

सोमय्या करियर इन्स्टिट्यूट हे शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रण्य नाव आहे. या ठिकाणी कोचिंग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त केली आहे. येथे कोचिंग घेणारे विद्यार्थी नीट व आयआयटी-जेईई स्पर्धा परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. सोमय्या करियर इन्स्टिट्यूट मध्ये कोचिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित होऊन आपलं करियर घडवलं आहे. याच सोमय्या करियर इन्स्टिट्यूटने वणी शहरात नीट व जेईईचे शिकवणी वर्ग सुरु केले आहेत. प्रगती नगर येथे सोमय्या करियर इन्स्टिट्यूट नावाचं डॉक्टर व इंजिनियर घडवणारं भव्य असं इन्स्टिट्यूट सुरु झालं आहे. ४ एकर जागेत हे इन्स्टिट्यूट उभारण्यात आलं असून कॅम्पस व प्रशस्त प्ले-ग्राऊंड देखील या इन्स्टिट्यूट मध्ये आहे. विद्यार्थ्यांना जाण्यायेण्याकरिता बसची सुविधा देखील देण्यात आली आहे. भव्य इमारतीत भव्य असं हे कॉलेज उभारण्यात आलं असून ५०० विद्यार्थी क्षमता असलेलं हॉस्टेल या ठिकाणी राहणार आहे. तसेच मेस व कँटीनची सुविधा देखील या इन्स्टिट्यूट मध्ये असणार आहे. उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक शिकवणी वर्ग घेणार आहेत. लॅबमध्येही त्या क्षेत्रात पदवी प्राप्त केलेले शिक्षकेत्तर कर्मचारी असणार आहेत. कॅम्पुटर सायन्स लॅब, स्विमिंग टॅंक, हेल्थ क्लब या सर्व फॅसीलीटीज सोमय्या करियर इन्स्टिट्यूटमध्ये राहणार आहेत. 

त्यामुळे आता विद्यार्थ्यांचं डॉक्टर व इंजिनियर होण्याचं स्वप्न तर पूर्ण होणारच आहे, पण त्यांच्या डोक्यावर अभ्यासाचा तान पडणार नाही, याची काळजीही घेतली जाणार आहे. स्विमिंग टँकमध्ये पोहण्याचा आनंद, विविध खेळातून मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच अनोखे उपक्रमही विद्यार्थ्यांकरिता राबवून त्यांना तणावमुक्त शैक्षणिक वातावरणात शिक्षण दिलं जाणार आहे. वणी तालुक्यातील विद्यार्थ्यांना नीट व आयआयटी-जेईई अभ्यासक्रमाचे शिकवणी वर्ग लावण्याकरिता मोठं मोठ्या शहरात इन्स्टिट्यूट शोधण्यात व तेथे कोचिंग क्लास लावण्यात पैशाचा चुराडा करण्याची आता गरज राहिलेली नाही. कारण आपल्या वणी शहरातच आता कमी खर्चात दर्जेदार कोचिंग मिळणार आहे. सर्व सोइ सुविधांनी सज्ज असलेलं भव्य इन्स्टिट्यूट वणी शहरात साकार झालं आहे. मोठ्या शहरातील वसतिगृहात राहण्याचा खर्च व कोचिंगची अवाढव्य फी परवडणारी नसल्याने अनेकांचे डॉक्टर व इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. पण आता आपल्याच शहरात जेमतेम शुल्क आकारून कोचिंग देणारं इन्स्टिट्यूट सुरु झाल्याने आता कुणाचही डॉक्टर इंजिनियर होण्याचं स्वप्न भंगणार नाही. सोमय्या करियर इन्स्टिट्यूट हे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक करियर घडविणारं इन्स्टिट्यूट असून आपल्या पाल्यांचं शैक्षणिक भविष्य घडविण्यात कष्ट उपसणाऱ्या पालकांनी आजच नीट व आयआयटी-जेईई अभ्यासक्रमाच्या शिकवणी वर्गाकरिता सोमय्या करियर इन्स्टिट्यूट मध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करून घ्यावा.

अधिक माहिती करिता खालील फोन नंबरवर संपर्क करा 🠊 🠊 🠊

1) 8329286725, 2) 9021986640, 3) 7020615105, 4) 9765169225  

No comments:

Powered by Blogger.