Latest News

Latest News
Loading...

ईश्वरभाऊ खाडे यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा



प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील प्रगतीपथावर असलेल्या श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष ईश्वरभाऊ संजयजी खाडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! मनमिळाऊ व सुस्वभावी व्यक्तिमत्व असलेले ईश्वरभाऊ खाडे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुषयाचा अनंत शुभेच्छा.

शुभेच्छुक :- ईश्वरभाऊ खाडे मित्र परिवार, वणी उपविभाग 


No comments:

Powered by Blogger.