प्रशांत चंदनखेडे वणी
देशाला स्वतंत्र मिळून आज ७६ वर्ष झाली आहेत. देश हा लोकशाही मार्गाने प्रगती साधत असतांना आपण देशवासी म्हणून एकनिष्ठ रहायला हवं. एकमेकांशी आपलं नातं आपुलकीच असायला हवं. इतरांप्रती आपण संवेदनशीलता बाळगायला हवी. देशवासीयांशी आपला प्रेमभाव असायला हवा. मी प्रथमतः भारतीय आहे, ही जाणीव आपल्यात असयायाला हवी. आपल्या देशाविषयी आपण आदर बाळगायला हवा. मग चला तर आज आपण गर्वाने म्हणूया भारत माता की जय.
स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक :- हेमंत गौरकार, सरपंच, ग्रामपंचायत खांदला

No comments: