दिवे लागले दारी, अंगणात दिसे रांगोळी, आनंदाची उधळण करीत आली ही दिवाळी, दिवाळीच्या सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा !
प्रशांत चंदनखेडे वणी
सहकार क्षेत्रात अतिव प्रगती साधलेला तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात वणी तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे. सहकार क्षेत्रातला प्रगतीपथावर नेण्यात पतसंस्थांचाही फार मोठा वाटा राहिला आहे. वणी तालुक्यात सहकार क्षेत्राच्या प्रगतीचा मार्ग साधणारी पतसंस्था म्हणून श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था ओळखली जाते. सहकार क्षेत्राला प्रगतीच्या उंच शिखरावर नेणारी तथा सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी श्री रंगनाथ स्वामी पतसंस्था ग्राहकांच्या व ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. भाग भांडवलदार व सभासदांची मोठी संख्या असलेल्या या पतसंस्थेने सहकार क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. आजही या पतसंस्थेची यशस्वी वाटचाल सुरु असून या पतसंस्थेने ग्राहकांचा व ठेवीदारांचा विश्वास संपादन केला आहे. रेकॉर्ड ब्रेक गुंतवणूक असलेली ही पतसंस्था दिवसेंदिवस आणखी प्रगती साधू लागली आहे. या पतसंस्थेच्या जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर अनेक शाखा आहेत. सहज कर्ज उपलब्ध करून देणारी पतसंस्था म्हणूनही श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचं नाव पुढे येतं. आर्थिक सहाय्यता व आकर्षक व्याज दरातून ग्राहकांना संपन्नता व संतृष्टी देणारी ही पतसंस्था अनेकांचं जीवन उजाळणारी ठरली आहे. ठेवीदार व गुंतवणूकदारांबरोबरच कर्जदारांचेही हित जोपासणाऱ्या या पतसंस्थेकडून सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
दिव्यांच्या या पणत्यांनी आसमंत उजळून निघावा, जीवनात अंधाराचा लवलेशही नसावा, अंधाराची वाट सरावी आणि जीवनात लख्ख प्रकाश दिसावा !
आनंदाची उधळण करणाऱ्या या दिवाळी सणाच्या सर्व जनतेला भरभरून शुभेच्छा !
शुभेच्छुक :- श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. वणी, संचालक मंडळ तथा अधिकारी व कर्मचारी वृंद
No comments: