प्रशांत चंदनखेडे वणी
दिवाळी निमित्त सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलं आहे. दिवाळी साजरी करण्याची उत्सुकता सर्वत्र पहायला मिळत आहे. कुटुंबामध्ये दिवाळी साजरी करण्याचा आनंद संचारला आहे. दिवाळीच्या खरेदीची लगबग आणि रंगीबेरंगी विजेच्या दिव्यांची झगमग शहरात पहायला मिळत आहे. दिवाळीचा सण आनंदात करण्याकरिता संपूर्ण शहर सज्ज झालं आहे. शहरवासीयांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. दिवाळी आनंदात साजरी करण्याची सर्वांनाच ओढ लागली आहे. दिवाळीच्या आनंदात आम्हीही तुमच्या संगतीला आहोत. आनंदाचं पर्व घेऊन आलेल्या या दिवाळी सणाच्या सर्व जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा !
नातं जन्माचं नसलं तरी मनाचं जुळलं आहे, माणुसकीच्या नात्यातूनच बंध जुळतात हे आता कळलं आहे ! वणी तालुक्यातील सर्व जनतेला व वेकोलिच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
शुभेच्छुक :- रितेश ठाकरे अध्यक्ष कोयला श्रमिक सभा (HMS ), सदस्य निळापूर ग्रा.प. तथा सामाजिक कार्यकर्ता, प्रकाश ढवळे सचिव कोयाला श्रमिक सभा (HMS )
No comments: