वणी शहरवासीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, लख्ख प्रकाशाने उजळून निघाली अंधारी रात्र, दिवाळी घेऊन आली आनंदाचं पर्व
प्रशांत चंदनखेडे वणी
दिवाळी हा कुटुंबियांसोबत आनंदात साजरा करणारा सण आहे. रंगीबेरंगी विद्युत दिव्यांनी शहर लखाकलं आहे. घरे आकर्षक सजावटींनी सजली आहे. दिव्यांच्या पणत्यांनी घर अंगण उजळून निघालं आहे. दिव्यांची आरास व आनंदाची बहार घेऊन दिवाळी आली आहे. दिवाळीच्या आगमनाने शहरवासियांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आहे. फटाक्यांच्या आवाजांनी शहर दणाणलं आहे. प्रत्येकांच्या घरात आनंद संचारला आहे. दिवाळीच्या वेगळ्याच उत्साहाची नवी नवलाई शहरात पहायला मिळत आहे. घरी आनंद सोहळा असल्यागत घरे सजली आहेत. आम्हीही तुमच्या परिसराची सजावट करण्याचा विडा उचलला आहे. तुमच्या आनंदात सहभागी होण्याचा आम्हीही संकल्प केला आहे. दिवाळी पाडव्याच्या वणी परिसरातील जनतेला खूप खूप शुभेच्छा !
दिवाळीच्या सणाला सजली वणी नगरी, आनंदात साजरी करण्या ही दिवाळी ! वणी शहरवासीयांसाठी ही दिवाळी आनंदाची भरभराट घेऊन येवो, हि मनपूर्वक शुभेच्छा !
शुभेच्छुक :- योगेश चिंचोलकर शासकीय कंत्राटदार वणी, रुद्र चिंचोलकर वणी
आमच्याकडे ले-आऊट चे संपूर्ण डेव्हलोपमेंट करून मिळेल. रस्त्यांची आधुनिक पद्धतीने कामे करून मिळेल. पाईप ड्रेन व गट्टू इत्यादी कामे केल्या जाईल. तसेच टँकर व मिक्सर किरायाने मिळेल. संपर्क करा 9503189615
No comments: