Latest News

Latest News
Loading...

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजयभाऊ देरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रशांत चंदनखेडे वणी 

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष, शिवसेना (उबाठा) नेते तथा वणी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष संजयभाऊ देरकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

राजकारण व समाजकार्याचा मेळ साधून जनहिताच्या कार्यांना प्राधान्य देणाऱ्या संजयभाऊ देरकर यांना यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !

शुभेच्छुक :- संजयभाऊ देठे व भगवानभाऊ मोहिते तथा सर्व मित्र परिवार 



No comments:

Powered by Blogger.