फार्मसीमध्ये करिअर करण्याची उत्तम संधी, सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये प्रवेश घेऊन निवडा सन्माननीय करिअर
प्रशांत चंदनखेडे वणी
१२ वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभनंदन
बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने अभिनंदन करतांना आम्हाला आनंद होत आहे. तुमच्या मेहनतीचे व समर्पणाचे फळ तुम्हाला मिळाले आहे. आणि ही फक्त उज्वल व आशादायी भविष्याची सुरुवात आहे.
फार्मसी का निवडायची
फायदेशीर व प्रभावी करिअर करण्याकरिता फार्मसीची निवड हा एक उत्तम पर्याय आहे. एक फार्मासिस्ट म्हणून तुम्ही आरोग्यसेवेमध्ये महत्वाची भूमिका बजावू शकता. तुमच्या औषधी ज्ञानातून तुम्ही रुग्णांची काळजी घेऊन त्यांचं जीवन वाचविण्यात मदत करू शकता. हे क्षेत्र संशोधन, क्लिनिकल सराव आणि फार्मास्युटिकल उद्योगात विविध संधी उपलब्ध करून देतं.
सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसी, वणी येथे सामिल व्हा !
सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीच्या माध्यमातून फार्मसीमध्ये यशस्वी करिअर करण्याच्या दिशेने पुढे पाऊल टाका. तुम्हाला सर्वोत्तम प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळण्याची आमची संस्था पूर्ण खात्री देते. तसेच आमच्या संस्थेतील अनुभवी प्राध्यापक वर्गाकडून उत्तम शिक्षणाची हमी व अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण देण्याबरोबरच सर्व सुविधा पुरविण्यात येईल.
प्रवेश खुले
फार्मसी व्यवसायात तुमचे भविष्य सुरक्षित करण्याची संधी गमावू नका. सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसी वणी येथे आता प्रवेश सुरु झाले आहेत. आत्ताच नाव नोंदणी करा आणि सन्माननीय करिअरच्या दिशने प्रवास सुरु करा.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी आमच्या वेबसाईडला भेट द्या. www.sushgangapharmacy.com किंवा आमच्याशी 8446560162, 9403207477 मोबाईल नंबरवर संपर्क साधा.
पुन्हा एकदा सर्व १२ वी तील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन ! आमच्या कॅम्पसमध्ये तुमचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
Comments
Post a Comment