आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा...
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
वणी विधानसभा क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देणारे व वणी विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यात महत्वाची भूमिका बजावणारे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे वणी विधानसभा क्षेत्राचा कायापालट करणारे लोकप्रतिनिधी ठरले आहेत. आपल्या विकसनशील दृष्टिकोनातून वणी विधानसभा क्षेत्रात विकासाची गंगा आणणारे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे जनतेत प्रचंड लोकप्रिय ठरले आहेत. वणी विधासभा क्षेत्राच्या विकासाचे महामेरू ठरलेले आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा ! 🥀🥀🎕🎕💮💮
शुभेच्छुक :- रविभाऊ बेलुरकर, विस्तारक भारतीय जनता पार्टी चंद्रपूर लोकसभा क्षेत्र
Comments
Post a Comment