वणी मतदार संघातून दणदणीत विजय मिळवील्याबद्दल संजय देरकर यांना हार्दिक शुभेच्छा, सामाजिक कार्येकर्ते उमेश पोद्दार
प्रशांत चंदनखेडे वणी
झुंजार नेतृत्व व कार्यतत्पर व्यक्तिमत्व म्हणून वणी विधानसभा क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करतांनाच जनतेच्या न्याय, हक्क व प्रश्नांवर प्रखरतेने आवाज उठविणाऱ्या संजय देरकर यांची जनतेने आपला हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून निवड केली आहे. वणी विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून त्यांना निवडून दिले आहे. वणी विधानसभा मतदार संघातून संजय देरकर यांचा दणदणीत विजय झाला असून ते आमदार म्हणून निवडून आल्याने वणी मतदार संघात उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे.
संजय देरकर यांच्या विजयाने जनतेत आनंदाचं वातावरण असतांना त्यांच्या आनंदात आमचाही सहभाग आहे. वणी मतदार संघातून संजय देरकर हे आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
शुभेच्छुक :- उमेश पोद्दार, शिवसैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते
Comments
Post a Comment