Latest News

Latest News
Loading...

जय जगन्नाथ मल्टीस्टेट सोसायटी कडून सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा


प्रशांत चंदनखेडे वणी 

भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा व आनांदाचा सण मानला जाणाऱ्या दिवाळी पर्वाच्या वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व जनतेला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

शुभेच्छुक :- जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वणी  

जय जगन्नाथ मल्टीस्टेट सोसायटी अल्पावधीतच ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. गुंतवणूकदारांचा कल या सोसायटीकडे वाढू लागला आहे. सोसायटीतील ठेवी प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. अल्पावधीतच जय जगन्नाथ सोसायटीने प्रगतीचे शिखर गाठले आहे. जय जगन्नाथ मल्टीस्टेट सोसायटी परिवारातर्फे सर्व ग्राहकांना व जनतेला ही दिवाळी आनंदाची जाओ, या शुभेच्छा !

No comments:

Powered by Blogger.