शिवशक्ती वाहतूक सेनेचे (उबाठा) दीपंकर वनकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रशांत चंदनखेडे वणी
शिवशक्ती वाहतूक सेनेचे (उबाठा) विदर्भ संपर्क प्रमुख दिपंकर धर्मदत्त वनकर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !
दीपंकर वनकर हे शिवशक्ती वाहतूक सेनेशी मागील अनेक वर्षापासून जुळले आहेत. शिवशक्ती वाहतूक सेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यही केले आहेत. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. आजही शिवशक्ती वाहतूक सेनेशी ते एकनिष्ठ आहेत. अनेक कार्यकर्ते त्यांच्याशी जुळले आहेत. त्यांना या क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे. शिवशक्ती वाहतूक सेनेचा कार्यभार सांभाळतानाच त्यांनी या क्षेत्राशी संबंधित सर्वांशीच दृढ संबंध जपले आहेत. शिवशक्ती वाहतूक सेनेच्या वरिष्ठ नेत्यांशीही त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. दीपंकर वनकर यांचं शिवशक्ती वाहतूक सेनेचं कार्य निरंतर सुरु आहे. सर्वांशी स्नेश संबंध जपणाऱ्या दीपंकर वनकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !
शुभेच्छुक :- प्रशांत चंदनखेडे (जिल्हा संपर्क प्रमुख शिवशक्ती वाहतूक सेना), अक्षय चन्ने (जिल्हा प्रमुख शिवशक्ती वाहतूक सेना), गजेंद्र घरत, विक्रम कुलकर्णी, अक्षय चन्ने, अक्षय हेपट, राकेश माकडे, सागर मेश्राम, कपिल कुंटलवार, नंदू उरकुडे, मोहित राऊत, सोनू चव्हाण, नितीन उकनकर, नंदकिशोर रासेकर, सारंग चिंचोलकर, रोहित बुरांडे, शिवा लांडे, गोपाल डोंगे
Comments
Post a Comment