प्रशांत चंदनखेडे वणी
निष्ठावान शिवसैनिक तथा शिवसेनेचे (शिंदे गट) युवा तडफदार कार्यकर्ते धर्मा उर्फ धर्मेंद्र काकडे यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !
शुभेच्छुक :- शिवसेना (शिंदे गट) वणी शहर व मित्र परिवार
धर्मेंद्र काकडे हे एक निष्ठावान शिवसैनिक असून त्यांनी पक्षाचं कार्य इमाने इतबारे केलं आहे. माजी आमदार व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्याशी त्यांची निष्ठा राहिली आहे. विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात त्यांचं राजकीय कार्य सुरु आहे. युवा तडफदार कार्यकर्ते म्हणून ते समोर आले आहेत. पक्ष कार्यात ते नेहमी तत्पर असतात. एक सच्चा शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे धर्मा उर्फ धर्मेंद्र काकडे यांचा आज (१८ जून) वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
No comments: