Latest News

Latest News
Loading...

मनसे पक्ष नेते राजूभाऊ उंबरकर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

प्रशांत चंदनखेडे वणी 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते व वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या हक्काचे नेते असलेल्या राजूभाऊ उंबरकर यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा ! 

आपल्या राजकीय प्रवासात त्यांनी अनेक महत्वपूर्ण कार्य केली आहेत. जनतेला अग्रस्थानी ठेऊन त्यांनी सदैव जनतेच्या न्याय व हक्कासाठी लढा दिला. जनतेचे प्रश्न त्यांनी उचलून धरले. आणि मार्गीही लावले. जनतेवर कुठलेही संकट आल्यास ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. राजूभाऊ उंबरकर यांनी सदैव जनकार्याची धुरा वाहिली. जनतेचे ते काळजीवाहू नेते बनले. जनसेवेत स्वतःला वाहून घेतलेल्या राजूभाऊ उंबरकर यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसा निमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !

शुभेच्छुक :- इरशाद खान, राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना 

No comments:

Powered by Blogger.