Latest News

Latest News
Loading...

सर्वसामान्यांमध्ये वावरणारा आमदार अन् विकासाचा शिलेदार; संजीवरेड्डी बोदकुरवार यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी विधानसभा क्षेत्राच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतांनाच विकासाला नवी दिशा देणारे आणि जनतेचे प्रश्न सोडविण्यात नेहमी तत्पर असतांनाच त्यांच्याशी नाळ जुळून असलेले तसेच वणी शहराला एक नवं रूप प्राप्त करून देत मूलभूत सोइ सुविधांसह शहरवासीयांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणारे तथा वणी विधानसभा क्षेत्राच्या विकासाची सलग १० वर्षे धुरा वाहून विकासाचा आरूढ उभा करणारे व या क्षेत्राच्या मागासलेपणाची ओळख पुसून विकसनशील क्षेत्र म्हणून नवी ओळख निर्माण करून देणारे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा ! त्यांना निरोगी व उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा.

शुभेच्छुक :- प्रविण महादेवराव झाडे : महामंत्री भाजपा वणी ग्रामीण पश्चिम, वणी तालुकाध्यक्ष सरपंच संघटना, माजी सरपंच पेटूर ग्रामपंचायत तथा युवा तडफदार नेतृत्व 

No comments:

Powered by Blogger.