वणी आगारातील वाहतूक निरीक्षक निलंबित; एसटीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह प्रशांत चंदनखेडे वणी :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वणी आगारातील वाहतूक निरीक्षक जयश्री सुरज मसराम यांना कर्तव्यात निष्काळजीप... wani - August 24, 2026
अवघ्या तीन महिन्यांत रस्ता उखडला; निकृष्ट कामाविरोधात नागरिक आक्रमक प्रशांत चंदनखेडे वणी :- शिंदोला–येनक–साखरा–जुगाद एम.टी.डी.आर.-७९ या मार्गाचे काम पूर्ण होऊन अवघे तीन महिने उलटताच रस्त्याची दुरवस्था झाल्यान... wani - August 24, 2026
पंचशील चौक–ब्राह्मणी फाटा मार्गाची दयनीय अवस्था; १५ दिवसांत काम सुरू न झाल्यास आंदोलन प्रशांत चंदनखेडे वणी :- शहरातील पंचशील चौक ते ब्राह्मणी फाटा या प्रमुख मार्गाची झालेली दुरवस्था आता नागरिकांच्या सहनशीलतेपलीकडे गेली आहे. रस... wani - August 24, 2026
महागाईचा भडका; साखरेचा गोडवाही महागला! प्रशांत चंदनखेडे वणी :- महागाईने सर्वसामान्यांच्या घरातील अर्थकारणाचे गणित पुन्हा एकदा बिघडवले असून, खाद्यतेलासह साखरेच्या वाढलेल्या दरांनी ... wani - August 24, 2026
चिंचमंडळ गावात शेजाऱ्याचा राडा; घरात घुसून काठीने मारहाण प्रशांत चंदनखेडे वणी :- जुन्या वादातून शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने घरात घुसून तरुणासह त्याच्या आई-वडील व वहिनीला लाकडी काठीने मारहाण केल्याची... wani - August 23, 2026
कंपनीत कामावर घेत नसल्याच्या कारणावरून शेजारी महिलेवर हल्ला; केस धरून दगडावर डोके आपटल्याचा आरोप प्रशांत चंदनखेडे वणी :- कंपनीत कामावर घेतले जात नसल्याच्या कारणावरून शेजारी महिलेवर संतापलेल्या महिलेने तिला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मा... wani - August 23, 2026
ॲड. कुणाल चोरडिया यांच्यावर पुन्हा विश्वास; श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाला भव्यतेचा साज प्रशांत चंदनखेडे वणी :- श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाची वणीकरांना आतुरता लागलेली असतानाच ‘जय श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती’ने यंदाच्या महोत... wani - August 22, 2026
‘शिवीगाळ का करतोस?’ अशी विचारणा करणाऱ्या वृद्धावर दगडाने हल्ला; तोंडाला गंभीर दुखापत प्रशांत चंदनखेडे वणी :- शेतातून घरी परतत असलेल्या ६५ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ करून दगडाने तोंडावर मारून जखमी केल्याची घटना शिरपूर येथे घडली.... wani - August 22, 2026
‘माझ्या कामात अडथळा आणतोस’ म्हणत तरुणावर काठीने हल्ला; जीवे मारण्याची धमकी प्रशांत चंदनखेडे वणी :- जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणावर लाकडी काठीने हल्ला करून जखमी केल्याची घटना वणी शहरातील दीपक चौपाटी परिसरात घ... wani - August 22, 2026
महालक्ष्मी रिसॉर्टमध्ये शिरून टोळक्याचा तरुणावर हल्ला; गेटसमोर सुरू झालेला वाद पोहोचला हाणामारीपर्यंत प्रशांत चंदनखेडे वणी :- तालुक्यातील नायगाव खुर्द येथील महालक्ष्मी रिसॉर्टच्या गेटसमोर दारूच्या नशेत सुरू झालेला वाद काही वेळातच हाणामारीत पर... wani - August 22, 2026
गोदावरी अर्बनचे व्यवस्थापक विजय मोडक यांना मातृशोक प्रशांत चंदनखेडे वणी :- गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी, वणी शाखेचे व्यवस्थापक तथा प्रतिष्ठित नागरिक विजय मोडक यांच्या मातोश... wani - August 20, 2026
कमी खर्चात अधिक नफा; आधुनिक शेतीची शेतकऱ्यांना नवी दिशा प्रशांत चंदनखेडे वणी :- वाढता उत्पादन खर्च, बदलते हवामान आणि शेतीसमोरील वाढती आव्हाने यावर मात करून कमी खर्चात अधिक उत्पादन व नफा मिळविण्याच... wani - August 20, 2026
खड्ड्यांत हरवले शहरातील रस्ते; वाहनधारकांचा जीव मुठीत! प्रशांत चंदनखेडे वणी :- शहराच्या विकासाच्या गप्पा रंगत असताना दुसरीकडे शहरातील रस्त्यांची अवस्था मात्र दिवसेंदिवस बिकट होत आहे. शहरातील प्रम... wani - August 19, 2026
बससेवा सुरू होताच मोहद्यात रंगला श्रेयवादाचा खेळ; राजकीय चर्चेलाही उधाण प्रशांत चंदनखेडे वणी :- वणी–शिरपूर मार्गावरील चारगाव–मोहदा–कृष्णानपूर–पुरड मार्गे वणी आगाराची बससेवा अखेर सुरू झाली अन् प्रवाशांच्या चेहऱ्या... wani - August 17, 2026
गिट्टी क्रेशरच्या धुळीत मोहद्याचा श्वास गुदमरला! प्रदूषणाच्या विळख्यात ग्रामस्थांचे आरोग्य, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह प्रशांत चंदनखेडे वणी :- गिट्टी क्रेशरमधून उडणारी धूळ आणि दगडांच्या खाणींमुळे वणी तालुक्यातील मोहदा गावाचे जनजीवन प्रदूषणाच्या विळख्यात सापडल... wani - August 16, 2026
जिद्दीला सलाम! पोलीस दलात निवड झालेल्या कोमलच्या कुटुंबाला स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा मान प्रशांत चंदनखेडे वणी :- स्वातंत्र्यदिन केवळ ध्वजारोहणाचा सोहळा न राहता गावातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या जिद्दीला आणि यशाला सलाम करण्याचा दिव... wani - August 16, 2026
पत्रकाराचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणे अधिकाऱ्याला भोवले; अदखलपात्र गुन्हा दाखल प्रशांत चंदनखेडे वणी :- पत्रकाराचा सुमारे चार वर्षांपूर्वीचा वैयक्तिक व्हिडीओ त्याच्या परवानगीशिवाय सोशल मीडिया ग्रुपमध्ये शेअर केल्याचा प्र... wani - August 15, 2026
सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! प्रशांत चंदनखेडे वणी :- स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची प्रेरणा, संविधानाच्या मूल्यांची जपणूक आणि विकासाचा ध्यास! याच विचारातून सक्षम भारत घड... wani - August 14, 2026
सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! प्रशांत चंदनखेडे वणी :- एकता ही शक्ती, संविधान हा आधार आणि तिरंगा हा अभिमान! या मूल्यांना जपत राष्ट्राच्या प्रगतीचा संकल्प करूया. स्वातंत्र्... wani - August 14, 2026
समस्त जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! प्रशांत चंदनखेडे वणी :- बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य, कर्तव्याच्या जाणिवेतून समृद्ध करूया! लोकशाही मूल्यांचे जतन करत राष्ट्राच्या प्रगतीत... wani - August 14, 2026
सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! प्रशांत चंदनखेडे वणी :- तिरंगा केवळ अभिमानाचे प्रतीक नाही, तर आपल्या कर्तव्याची प्रेरणा आहे! देशाच्या अखंडता, सार्वभौमत्व आणि प्रगतीसाठी सदै... wani - August 14, 2026
स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा ! प्रशांत चंदनखेडे वणी :- स्वातंत्र्याच्या अमृत वारशाला विकासाची नवी दिशा देऊया! राष्ट्राच्या प्रगतीसाठी एकता, समता आणि कर्तव्यनिष्ठेने योगदान... wani - August 14, 2026
मार्गात उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी आदळली; अपघातात तरुणाचा हात तुटला प्रशांत चंदनखेडे वणी :- मार्गात उभ्या असलेल्या ट्रकला मागून दुचाकीची जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त... wani - August 14, 2026
राजकारण बाजूला, तिरंगा हाती; वणीकरांची ऐतिहासिक तिरंगा रॅली! देशभक्तीच्या लाटेत २५०० नागरिक सहभागी प्रशांत चंदनखेडे वणी :- देशभक्तीची उर्मी, हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी गुरुवारी वणी शहर दुमदुमून गेले. स्व... wani - August 13, 2026
संत नामदेव महाराजांचा संजीवनी समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न प्रशांत चंदनखेडे वणी :- संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त वैष्णव शिंपी सामाजिक बहुउद्देशीय संस्था, वणी तसेच वणी... wani - August 13, 2026
१६ वर्षीय मुलगी घरातून बेपत्ता; अज्ञात व्यक्तीने फूस लावून नेल्याचा संशय प्रशांत चंदनखेडे वणी :- आई आजारी असल्याने आईसोबत तिच्या माहेरी आलेली १६ वर्षीय मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाल्याने मारेगावातील वार्ड क्रमांक... wani - August 12, 2026