गांधींच्या अहिंसेचा विचार, शास्त्रीजींच्या राष्ट्रनिष्ठेचा जागर प्रशांत चंदनखेडे वणी :- सत्य, अहिंसा आणि मानवतेचा मार्ग दाखविणारे महात्मा गांधी, तर साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर्श निर्माण ... wani - October 02, 2026
राजूर कॉलरीतील सार्वजनिक जिमची दुरवस्था; पाच वर्षांपासून साहित्य धूळखात प्रशांत चंदनखेडे वणी :- राजूर (कॉलरी) येथील युवकांसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या सार्वजनिक व्यायामशाळेची गेल्या काही ... wani - October 02, 2026
वणी शहरात ईडीची धाड; मेडिकल व्यावसायिकाच्या फ्लॅटवर सात तासांहून अधिक तपासणी प्रशांत चंदनखेडे वणी :- शहरात गुरुवारी सकाळी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) पथकाने केलेल्या कारवाईने एकच खळबळ उडाली. जैन स्थानकाच्या मागील ब... wani - October 01, 2026
नागपूरच्या रेल्वेसाठी वणीकरांची प्रतीक्षा कायम! नंदीग्रामचा मार्ग बदलल्यानंतर वणी–नागपूर दैनंदिन रेल्वेचा प्रश्न प्रलंबित प्रशांत चंदनखेडे वणी :- एकेकाळी नागपूर–मुंबई व्हाया नांदेड नंदीग्राम एक्स्प्रेसमुळे वणीसह नांदेड, परभणी आणि आदिलाबाद परिसरातील नागरिकांना ना... wani - October 01, 2026
गणेशोत्सवातून सामाजिक ऐक्याचा संदेश; सर्वोदय चौकात हाडपक्या गणपती उत्साहात प्रशांत चंदनखेडे वणी :- सार्वजनिक गणेशोत्सव हा समाजातील एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक असून, उत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक... wani - September 30, 2026
भारोत्तोलन, योगासनात सुशगंगा पब्लिक स्कूलची चमकदार कामगिरी प्रशांत चंदनखेडे वणी :- क्रीडा क्षेत्रात सुशगंगा पब्लिक स्कूल, वणीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक ... wani - September 28, 2026
वणी विधानसभा मतदारसंघातील महसूल प्रश्नांसाठी महसूलमंत्र्यांची भेट प्रशांत चंदनखेडे वणी :- वणी विधानसभा मतदारसंघातील विविध महसूल विषयक प्रश्न, प्रलंबित कामे आणि नागरिकांच्या अडचणी मार्गी लावण्यासाठी भाजप वणी... wani - September 27, 2026
मागून येणाऱ्या भरधाव कारची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू प्रशांत चंदनखेडे वणी :- भरधाव कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रविवार २७ ... wani - September 27, 2026
विठ्ठलवाडीत चिमुकलीवर कुत्र्याचा जीवघेणा हल्ला; गालाला गंभीर इजा! भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक हैराण प्रशांत चंदनखेडे वणी :- शहरातील विठ्ठलवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शनिवारी (२६ सप्टेंबर) रात्री ... wani - September 27, 2026
वनोजादेवीच्या वर्गखोलीतून थेट ब्रिस्टॉलच्या ज्ञानविश्वात! प्रशांत चंदनखेडे वणी :- ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेपासून इंग्लंडमधील जगप्रसिद्ध युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉल (University of Bristol) पर्... wani - September 26, 2026
‘एक गाव, एक गणपती’चा आदर्श; चिखलगावात भक्तिभावाने गणरायाला निरोप प्रशांत चंदनखेडे वणी :- गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नव्हे, तर समाजाला एकत्र आणणारे आणि बंधुभावाची वीण घट्ट करणारे पर्व. याच भावनेचा ... wani - September 26, 2026
शेतकऱ्यांच्या लढ्याला दिलासा; यवतमाळचे सर्व १६ तालुके दुष्काळी उपाययोजनांच्या कक्षेत प्रशांत चंदनखेडे वणी :- पावसाअभावी संकटात सापडलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या निर्णयाने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.... wani - September 26, 2026
रिमझिम सरींत ‘नमो युवा रन’चा जोश; २५० युवक-युवतींची धाव नशामुक्त भारतासाठी! प्रशांत चंदनखेडे वणी :- रिमझिम पावसाच्या सरी सुरू असतानाही तरुणाईचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. ‘नशामुक्त भारत’चा संदेश देत २५० युवक-युवती... wani - September 25, 2026
जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त सुशगंगा कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर प्रशांत चंदनखेडे वणी :- जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसी आणि सुशगंगा पॉलिटेक्निक कॉलेज, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने... wani - September 25, 2026
WCLच्या प्रलंबित प्रश्नांवर नागपुरात खलबत; रोजगार, पुनर्वसन अन् प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर प्रशांत चंदनखेडे वणी :- वणी, वणी नॉर्थ आणि माजरी क्षेत्रातील प्रकल्पबाधित शेतकरी, रोजगार, पुनर्वसन आणि मूलभूत सुविधांशी संबंधित प्रलंबित प्र... wani - September 25, 2026
जन्मदात्या वडिलांवरच मुलाचा काठीने हल्ला; मारहाणीत वडिलांचा हात फ्रॅक्चर प्रशांत चंदनखेडे वणी :- आयुष्यभर कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या जन्मदात्या वडिलांवरच मुलाने काठीने हल्ला चढविल्याची धक्कादायक घटना ... wani - September 24, 2026
सर्वसामान्यांमध्ये वावरणारा आमदार अन् विकासाचा शिलेदार; संजीवरेड्डी बोदकुरवार यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ! प्रशांत चंदनखेडे वणी :- वणी विधानसभा क्षेत्राच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतांनाच विकासाला नवी दिशा देणारे आणि जनतेचे प्रश्न सोडविण्यात न... wani - September 24, 2026
विकासकामांची छाप अन् जनतेशी नाते; माजी आ.संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष वृत्तांत प्रशांत चंदनखेडे वणी :- विधानसभेच्या सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत विजय संपादन करणारे तसेच वणी विधानसभा क्षेत्राच्या विकासाला चालना देणारे मा... wani - September 24, 2026
इन्स्टाग्रामवर ओळख, ब्लॅकमेलिंग अन् अल्पवयीन मुलीवर अत्याचार! पोलिसांकडून १९ वर्षीय तरुणाला अटक प्रशांत चंदनखेडे वणी :- सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून तिच्याकडून आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ मा... wani - September 23, 2026
दारूच्या नशेत पतीचा थरारक कारनामा; पत्नीला स्लॅबवरून ढकलले, सासूलाही दिला धक्का प्रशांत चंदनखेडे वणी :- दारूच्या नशेत घरी आलेल्या जावयाने पत्नीला घराच्या स्लॅबवर बोलावून घेतल्यानंतर तिला खाली ढकलल्याची धक्कादायक घटना चिं... wani - September 23, 2026
दिला शब्द, केला पूर्ण! बाबापूरचा शुद्ध पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी प्रशांत चंदनखेडे वणी :- शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वर्षानुवर्षे कॅनच्या पाण्यावर अवलंबून राहणाऱ्या बाबापूर ग्रामस्थांची समस्या अखेर मार्गी ... wani - September 22, 2026
प्रेमसंबंध जुळले, सोबत राहिली; पण प्रियकराने दिला दगा! लग्न न करता सोबत राहणाऱ्या महिलेवर कोयत्याने हल्ला प्रशांत चंदनखेडे वणी :- प्रेमसंबंध जुळल्यानंतर प्रियकरासोबत राहायला गेलेल्या महिलेला प्रियकराने दगा देत थेट लोखंडी कोयत्याने हल्ला केल्याची ... wani - September 22, 2026
(Breaking update) चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संतोषचा उपचारादरम्यान मृत्यू; जागेच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा घेतला जीव प्रशांत चंदनखेडे वणी :- तालुक्यातील मंदर येथे लहान भावाने मोठया भावावर चाकूने जीवघेणा हल्ला चढवून मांडीत चाकू भोकसल्याची घटना २१ सप्टेंबरच्य... wani - September 21, 2026
(Breaking News) लहान भावाचा मोठ्या भावावर चाकू हल्ला! मांडीत भोकसला चाकू प्रशांत चंदनखेडे वणी :- दोन सख्ख्या भावांमध्ये सुरु असलेल्या घरगुती वादाचे पर्यवसान रक्तरंजित हल्ल्यात झाले. लहाने भावाने मोठ्या भावावर चाकू... wani - September 21, 2026
सुशगंगा तंत्रनिकेतनच्या २३ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड प्रशांत चंदनखेडे वणी :- सुशगंगा तंत्रनिकेतन, वणीच्या विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणासोबतच रोजगाराच्या क्षेत्रातही उल्लेखनीय यश संपादन केल... wani - September 21, 2026