Latest News

Latest News
Loading...

वणी आगारासाठी नवीन १० एसटी बसेस मंजूर, आमदार संजय देरकर यांच्या पाठपुराव्याला यश

प्रशांत चंदनखेडे वणी   वणी आगारासाठी १० नवीन एसटी बसेस मंजूर झाल्या आहेत. वणीकरांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. वणी विधानसभा मतदारसंघाच...
- May 03, 2025

अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेंतर्गत लाभार्थ्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट, तलाठी व पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या भूमिका

प्रशांत चंदनखेडे वणी  अपात्र शिधापत्रिकाधारकांची शोध मोहीम शासनाकडून हाती घेण्यात आली आहे. शासनाच्या निकषात बसणाऱ्या लाभार्थ्यांनाच आता शासक...
- May 03, 2025

अठरा वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण करीत लुटली अब्रू, अनोळखी नराधमाचा शोध लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान

प्रशांत चंदनखेडे वणी  अनोळखी इसमाने शहरातील एका अठरा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग व अनैसर्गिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना १ मे ला दुपारी १२ त...
- May 02, 2025

ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच पतसंस्था प्रगतीपथावर पोहचली, ऍड. देविदास काळे

प्रशांत चंदनखेडे वणी  श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या प्रगतीत संचालक मंडळाबरोबरच सभासदांचाही सिंहाचा वाटा आहे. सभासद हा पतसंस्थेचा अविभाज्य ...
- May 02, 2025

विदर्भ राज्य हा आमचा अधिकार आहे आणि तो आम्ही घेणारच, १ मे काळा दिवस पाळून विदर्भवाद्यांचं निषेध आंदोलन

प्रशांत चंदनखेडे वणी  विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन हा काळा दिवस पाळण्यात आला. समितीच्या वतीने संपूर्ण विदर्भात नि...
- May 01, 2025

नृत्य स्पर्धेत भूमीचा डंका, तिने गाजविल्या अनेक नृत्य स्पर्धा, वणीच्या संस्कृतीत उगवला आणखी एक हिरा

प्रशांत चंदनखेडे वणी  नृत्याचा तिला प्रचंड छंद, नृत्यात तिची रुचिही फारच, नृत्य हा तिच्या जिव्हाळ्याचा विषय, नृत्य करतांना ती बेभान होते, नृ...
- May 01, 2025

बापरे, आलिशान मालवाहू ट्रक मधून सुरु होती रेती तस्करी, महसूल विभागाने केली धडक कार्यवाही

प्रशांत चंदनखेडे वणी  वाळू माफियांनी वाळू चोरीचा सपाटाच लावला असून विविध शक्कली लढवून ते वाळू चोरीचे मनसुबे साधत आहेत. वाळू तस्करीतून अमाप प...
- May 01, 2025
Powered by Blogger.